जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया [GIC] मध्ये असिस्टंट मॅनेजर पदांच्या २५ जागा

×

Error message

Notice: Undefined offset: 1 in counter_get_browser() (line 70 of /home/nokribaz/public_html/sites/all/modules/counter/counter.lib.inc).

जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया [GIC] मध्ये असिस्टंट मॅनेजर पदांच्या २५ जागा

जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया [General Insurance Corporation of India] मध्ये असिस्टंट मॅनेजर पदांच्या २५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ११ सप्टेंबर २०१९ आहे

 

असिस्टंट मॅनेजर-स्केल-I (Assistant Manager-Scale-I) : २५ जागा

  • फायनांस/अकाउंट्स (Finance/ Accounts) : ०९ जागा

  • IT-सॉफ्टवेयर (Information Technology-Software) : ०२ जागा

  • लीगल (Legal) : ०६ जागा

  • ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग (Automobile Engineering) : ०१ जागा

  • सिव्हिल इंजिनिअरिंग (Civil Engineering) : ०१ जागा

  • एरोनॉटिकल इंजिनिअरिंग (Aeronautical Engineering) : ०२ जागा

  • मरीन इंजिनिअरिंग (Marine Engineering) : ०१ जागा

  • कंपनी सेक्रेटरी (Company Secretary) : ०२ जागा

  • हिंदी (Hindi) : ०१ जागा          

शैक्षणिक पात्रता : ६०% गुणांसह बी. कॉम./ बी.ई./ बी.टेक./ एल.एल.बी./ बी.एल./ हिंदी पदव्युत्तर पदवी.

वयाची अट : २१ ऑगस्ट २०१९ रोजी २१ वर्षे ते ३० वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : ५००/- रुपये [SC/ST/PWD - शुल्क नाही]

परीक्षा (Online) : ०५ ऑक्टोबर २०१९

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत