MahaDiscom महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड मध्ये विविध पदांच्या ७००० जागा

×

Error message

Notice: Undefined offset: 1 in counter_get_browser() (line 70 of /home/nokribaz/public_html/sites/all/modules/counter/counter.lib.inc).

MahaDiscom महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड मध्ये विविध पदांच्या ७००० जागा

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड [Maharashtra Sate Electricity Distribution Company Limited] मध्ये विद्युत सहाय्यक व उपकेंद्र सहाय्यक पदांच्या ७००० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २६ जुलै २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

विद्युत सहाय्यक (Electrical Assistant) : ५००० जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) १२ वी उत्तीर्ण ०२) ITI (विजतंत्री/तारतंत्री) किंवा विजतंत्री/ तारतंत्री डिप्लोमा.

जाहिरात (Notification) : पाहा

उपकेंद्र सहाय्यक (Substation Assistant) : २००० जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (एम.एस.बी.एस.एच.एस.सी.ई.) यांचे १०+२ बंधामधील मध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील व्यवसाय पाठ्यक्रम पूर्ण केल्यावर राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद. ०२) ITI (विजतंत्री/तारतंत्री) किंवा विजतंत्री/ तारतंत्री डिप्लोमा.

जाहिरात (Notification) : पाहा

वयाची अट : २६ जुलै २०१९ रोजी १८ वर्षे ते २७ वर्षे [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट, दिव्यांग/ माजी सैनिक - १८ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : ७,५००/- रुपये ते ९,५००/- रुपये

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र 

परीक्षा (Online) : ऑगस्ट २०१९

Official Site : www.mahadiscom.in

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 26 July, 2019