महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ [MIDC] मुंबई येथे विविध पदांच्या ८६५ जागा

×

Error message

Notice: Undefined offset: 1 in counter_get_browser() (line 70 of /home/nokribaz/public_html/sites/all/modules/counter/counter.lib.inc).

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ [MIDC] मुंबई येथे विविध पदांच्या ८६५ जागा

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ [Maharashtra Industrial Development Corporation, Mumbai] मुंबई येथे कनिष्ठ अभियंता, लघुलेखक, भूमापक, तांत्रिक सहाय्यक, जोडारी, पंपचालक, वीजतंत्री, वाहनचालक, शिपाई व मदतनीस पदांच्या ८६५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०७ ऑगस्ट २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

कनिष्ठ अभियंता (Junior Engineer)

लघुलेखक (Stenographer)

भूमापक (Surveyor)

तांत्रिक सहाय्यक (Technical Assistant)

जोडारी (Jodari)

पंपचालक (Pump Driver)

वीजतंत्री (Electrician)

वाहनचालक (Driver)

शिपाई (Peon)

मदतनीस (Helper)