मुंबई उच्च न्यायालय [Bombay High Court] मध्ये विविध पदांच्या ७१ जागा

×

Error message

Notice: Undefined offset: 1 in counter_get_browser() (line 70 of /home/nokribaz/public_html/sites/all/modules/counter/counter.lib.inc).

मुंबई उच्च न्यायालय [Bombay High Court] मध्ये विविध पदांच्या ७१ जागा

बॉम्बे उच्च न्यायालय [Bombay High Court] मध्ये स्टेनोग्राफर-उच्च ग्रेड, स्टेनोग्राफर-लोअर ग्रेड,  पदांच्या ७१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २५ जुलै २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

स्टेनोग्राफर-उच्च ग्रेड (Stenographer-Higher Grade) : १० जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर ०२) इंग्रजी लघुलिपी १२० श.प्र.मि व  इंग्रजी टायपिंग ५० श.प्र.मि ०३) MS-CIT किंवा समतुल्य.

शुल्क :- २००/- रुपये

स्टेनोग्राफर-लोअर ग्रेड (Stenographe- lower Grade) : ०७ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर ०२) इंग्रजी लघुलिपी १०० श.प्र.मि व  इंग्रजी टायपिंग ४० श.प्र.मि ०३) MS-CIT किंवा समतुल्य.

शुल्क : २००/- रुपये

जाहिरात (Notification) : पाहा

वैयक्तिक सहाय्यक (Personal Assistants) : ५४ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर ०२) इंग्रजी लघुलिपी ८० श.प्र.मि व  इंग्रजी टायपिंग ४० श.प्र.मि ०३) MS-CIT किंवा समतुल्य.

शुल्क : ३००/-रुपये

जाहिरात (Notification) : पाहा

वेतनमान (Pay Scale) : ९,३००/- रुपये ते ३९,१००/- रुपये + ग्रेड पे

वयाची अट : ०६ जुलै २०१९ रोजी २१ वर्षे ते ३८ वर्षे [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

नोकरी ठिकाण : औरंगाबाद, मुंबई व नागपूर.