महाराष्ट्र ज्ञान महामंडळ [MKCL] मध्ये मॅनेजमेंट ट्रेनी पदांच्या जागा

×

Error message

Notice: Undefined offset: 1 in counter_get_browser() (line 70 of /home/nokribaz/public_html/sites/all/modules/counter/counter.lib.inc).

महाराष्ट्र ज्ञान महामंडळ [MKCL] मध्ये मॅनेजमेंट ट्रेनी पदांच्या जागा

महाराष्ट्र ज्ञान महामंडळ [Maharashtra Knowledge Corporation Limited] मध्ये मॅनेजमेंट ट्रेनी पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २४ जुलै २०१९ आहे. वैयक्तिक मुलाखत दिनांक ०७ ऑगस्ट ते ०९ ऑगस्ट २०१९ रोजी आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

 

मॅनेजमेंट ट्रेनी (Management Trainee)

 

शैक्षणिक पात्रता : ०१) बी.ई./ बी.टेक पदवी ०२) एम.बी.ए. पदवी        

 

शुल्क : शुल्क नाही 

 

वेतनमान (Pay Scale) : एमकेसीएल च्या नियमांनुसार 

 

परीक्षा (Online-Exam) दिनांक : २८ जुलै २०१९ रोजी सकाळी १०:०० ते दुपारी ०४:०० वाजेपर्यंत

 

वैयक्तिक मुलाखत दिनांक : ०७ ऑगस्ट ते ०९ ऑगस्ट २०१९ रोजी 

 

नोकरी ठिकाण : पुणे, नवी मुंबई (महाराष्ट्र)