सशस्त्र सीमा बल [Sashastra Seema Bal] मध्ये कॉन्स्टेबल पदांच्या १५० जागा

×

Error message

Notice: Undefined offset: 1 in counter_get_browser() (line 70 of /home/nokribaz/public_html/sites/all/modules/counter/counter.lib.inc).

सशस्त्र सीमा बल [Sashastra Seema Bal] मध्ये कॉन्स्टेबल पदांच्या १५० जागा

सशस्त्र सीमा बल [Sashastra Seema Bal] मध्ये कॉन्स्टेबल पदांच्या १५० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १२ ऑगस्ट २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

कॉन्स्टेबल-जनरल ड्यूटी (Constable-General Duty) : १५० जागा

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेतून १० वी परीक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष.

वयाची अट : १८ वर्षे २३ वर्षे [मागासवर्गीय  - शासकीय नियमांनुसार सूट]

शुल्क : १००/- रुपये [SC/ST/माजी सैनिक/महिला - शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : २१,७००/- रुपये ते ६९,१००/- रुपये

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत