महाराष्ट्र अग्निशमन सेवा [MFS] प्रवेश प्रक्रिया पदांच्या ७० जागा

×

Error message

Notice: Undefined offset: 1 in counter_get_browser() (line 70 of /home/nokribaz/public_html/sites/all/modules/counter/counter.lib.inc).

महाराष्ट्र अग्निशमन सेवा [MFS] प्रवेश प्रक्रिया पदांच्या ७० जागा

महाराष्ट्र अग्निशमन सेवा [Maharashtra Fire Service] प्रवेश प्रक्रिया पदांच्या ७० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३१ ऑगस्ट २०१९ रोजी रात्री ११:५९ वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

अग्निशामक (फायरमन) कोर्स : ३० जागा

शैक्षणिक पात्रता : ५० % गुणांसह १० वी उत्तीर्ण  [SC/ST/NT/VJNT/SBC/OBC - ४५ %गुण]

वयाची अट : १८ वर्षे ते २३ [SC/ST/NT/VJNT/SBC - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : ३५०/- रुपये  [SC/ST/ VJ/ VJNT/SBC/OBC - ३००/- रुपये]

उपस्थानक आणि अग्नि प्रतिबंध अधिकारी कोर्स : ४० जागा

शैक्षणिक पात्रता : ५० % गुणांसह पदवीधर [SC/ST/NT/VJNT/SBC/OBC - ४५ %गुण] 

वयाची अट : १८ वर्षे ते २५ [SC/ST/NT/VJNT/SBC - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : ४००/- रुपये  [SC/ST/ VJ/ VJNT/SBC/OBC - ३५०/- रुपये]