प्रसार भारती [Prasar Bharati] मध्ये मार्केटिंग एक्झिक्युटिव पदांच्या ६० जागा

×

Error message

Notice: Undefined offset: 1 in counter_get_browser() (line 70 of /home/nokribaz/public_html/sites/all/modules/counter/counter.lib.inc).

प्रसार भारती [Prasar Bharati] मध्ये मार्केटिंग एक्झिक्युटिव पदांच्या ६० जागा

प्रसार भारती [Prasar Bharati] मध्ये मार्केटिंग एक्झिक्युटिव पदांच्या ६० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०६ ऑगस्ट २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

मार्केटिंग एक्झिक्युटिव (Marketing Executives) : ४२ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) एमबीए (मार्केटिंग) किंवा मार्केटिंग मध्ये PG डिप्लोमा  ०२) ०१ वर्ष अनुभव.

मार्केटिंग एक्झिक्युटिव ग्रेड I (Marketing Executives Grade I) : १८ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) एमबीए (मार्केटिंग) किंवा मार्केटिंग मध्ये PG डिप्लोमा  ०२) ०४ वर्षे अनुभव. 

वयाची अट : ०६ ऑगस्ट २०१९ रोजी ३५ वर्षांपर्यंत.

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : ३०,०००/- रुपये ते ४२,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज पाठविण्याचा पत्ता : संबंधित DDK & SMC चे कार्यक्रम प्रमुख (कृपया जाहिरात पाहा).