आरोग्य विभाग [Arogya Vibhag] यवतमाळ येथे वैद्यकीय अधिकारी पदांच्या ३६ जागा

×

Error message

Notice: Undefined offset: 1 in counter_get_browser() (line 70 of /home/nokribaz/public_html/sites/all/modules/counter/counter.lib.inc).

आरोग्य विभाग [Arogya Vibhag] यवतमाळ येथे वैद्यकीय अधिकारी पदांच्या ३६ जागा

आरोग्य विभाग [Arogya Vibhag, Yavatmal] यवतमाळ येथे वैद्यकीय अधिकारी पदांच्या ३६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १९ जुलै २०१९ रोजी सायंकाळी ०५:४५ वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

वैद्यकीय अधिकारी (Medical Officer-Group-A) : ३६ जागा 

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त संस्थेतून एम.बी.बी.एस/ बी.ए.एम.एस. पदवी 

वयाची अट : १९ जुलै २०१९ रोजी ५८ वर्षे [मागासवर्गीय - शासकीय नियमांनुसार सूट]

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : ४०,०००/- रुपये ते ४५,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : यवतमाळ, महाराष्ट्र

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय यवतमाळ.