राष्ट्रीय आरोग्य अभियान [NHM] मुंबई येथे विविध पदांच्या ८६ जागा

×

Error message

Notice: Undefined offset: 1 in counter_get_browser() (line 70 of /home/nokribaz/public_html/sites/all/modules/counter/counter.lib.inc).

राष्ट्रीय आरोग्य अभियान [NHM] मुंबई येथे विविध पदांच्या ८६ जागा

 

राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Mumbai] मुंबई येथे विविध पदांच्या ८६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून थेट मुलाखत दिनांक ०८, ०९, आणि १३ ऑगस्ट २०१९ रोजी सकाळी १०:०० ते ११:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

वैद्यकीय अधिकारी-पूर्ण वेळ (Medical Officer-Full Time) : २३ जागा

शैक्षणिक पात्रता : एम.बी.बी.एस./ एम.सी.आय./ एम.एस्सी. पदवी 

आरोग्य अधिपरिचारिका (Staff Nurse) : ३२ जागा

शैक्षणिक पात्रता : जी.एन.एम./ बी.एस्सी. (नर्सिंग)

औषध निर्माता (Pharmacist) : २८ जागा

शैक्षणिक पात्रता : बी.फार्मा./ डी. फार्मा. पदवी 

कार्यक्रम सहाय्यक (Program Assistant) : ०३ जागा   

शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील पदवी ०२) मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि व इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. ०३) MS-CIT प्रमाणपत्र   

वयाची अट : ३१ जुलै २०१९ रोजी १८ वर्षे ३८ वर्षे [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

शुल्क : १५०/- रुपये [राखीव प्रवर्ग : १००/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : १०,०००/- रुपये ते ४५,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : मुंबई परिमंडळ

थेट मुलाखतीची तारीख : 

विभाग 

मुलाखत तारीख 
मीरा भाईंदर महानगरपालिका ०८ ऑगस्ट २०१९
कल्याण डोंबिवली महानगरपालिका ०८ ऑगस्ट २०१९
पनवेल महानगरपालिका ०८ ऑगस्ट २०१९
उल्हासनगर महानगरपालिका ०९ ऑगस्ट २०१९
नवी मुंबई महानगरपालिका ०९ ऑगस्ट २०१९
भिवंडी-निजामपूर महानगरपालिका १० ऑगस्ट २०१९

मुलाखतीचे ठिकाण : उप संचालक, आरोग्य सेवा, मुंबई मंडळ ठाणे कार्यालय, प्रादेशिक मनोरुग्णालय आवार, ठाणे (प)-400603