जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड [JDCC] जळगाव येथे लिपिक पदांच्या २२० जागा

×

Error message

Notice: Undefined offset: 1 in counter_get_browser() (line 70 of /home/nokribaz/public_html/sites/all/modules/counter/counter.lib.inc).

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड [JDCC] जळगाव येथे लिपिक पदांच्या २२० जागा

 

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड [Jalgaon District Central Co-operative Bank Limited, Jalgaon] जळगाव येथे लिपिक (सहाय्यक कर्मचारी) पदांच्या २२० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २० ऑगस्ट २०१९ रोजी सायंकाळी ०६:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

लिपिक-सहाय्यक कर्मचारी (Clerk-upport Staff) : २२० जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील ५०% गुणांसह पदवी. ०२) MS-CIT प्रमाणपत्र.

वयाची अट : ३१ जुलै २०१९ रोजी २१ वर्षे ते ३० वर्षे

शुल्क : १०००/- रुपये

वेतनमान (Pay Scale) : ५०००/- रुपये

नोकरी ठिकाण : जळगाव (महाराष्ट्र)