नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी [ICMR-NIV] पुणे येथे विविध पदांच्या ४७ जागा

×

Error message

Notice: Undefined offset: 1 in counter_get_browser() (line 70 of /home/nokribaz/public_html/sites/all/modules/counter/counter.lib.inc).

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी [ICMR-NIV] पुणे येथे विविध पदांच्या ४७ जागा

 

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी [ICMR-National Institute of Virology, Pune] पुणे येथे विविध पदांच्या ४७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक २१, २२ आणि २४ ऑगस्ट २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

प्रकल्प वैज्ञानिक-सी (Project Scientist-C) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : लाइफ सायन्स मध्ये प्रथम श्रेणी पदव्युत्तर पदवी

वयाची अट : ४० वर्षे 

प्रकल्प वैज्ञानिक-बी (Project Scientist-B) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : लाइफ सायन्स मध्ये प्रथम श्रेणी पदव्युत्तर पदवी

वयाची अट : ३५ वर्षे 

कर्मचारी प्रकल्प कनिष्ठ संशोधन फेलो (Staff  Project Junior Research Fellow) : ०७ जागा

शैक्षणिक पात्रता : मूलभूत विज्ञानात पदव्युत्तर पदवी

वयाची अट : २८ वर्षे 

प्रकल्प वरिष्ठ संशोधन फेलो (Project Senior Research Fellow) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : मूलभूत विज्ञानात पदव्युत्तर पदवी

वयाची अट : ३५ वर्षे

मुलाखत दिनांक : २४ ऑगस्ट २०१९ रोजी 

प्रकल्प संशोधन सहकारी- I (Project Research Associate-I) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : पीएच.डी. कोणत्याही शाखेतील पदवी 

वयाची अट : ४० वर्षे 

प्रकल्प वरिष्ठ संशोधन फेलो-बायोइन्फॉर्मेटिक्स (Project Senior Research Fellow-Bioinformatics) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : बायोइन्फॉरमॅटिक्समध्ये पदव्युत्तर पदवी

वयाची अट : ३५ वर्षे 

प्रकल्प संगणक प्रोग्रामर-ग्रेड-ए (Project Computer Programmer-Grade-A) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : संगणक अनुप्रयोगात पदव्युत्तर पदवी

वयाची अट : ३० वर्षे 

प्रकल्प डेटा एंट्री ऑपरेटर-ग्रेड-बी (Project Data Entry Operator-Grade-B) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : १२ वी उत्तीर्ण 

वयाची अट : २८ वर्षे 

प्रकल्प डेटा एंट्री ऑपरेटर-ग्रेड-ए (Project Data Entry Operator-Grade-A) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : १२ वी उत्तीर्ण 

वयाची अट : २५ वर्षे 

प्रकल्प कर्मचारी नर्स (Project Staff Nurse) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : नर्सिंग मध्ये डिप्लोमा 

वयाची अट : ३० वर्षे 

मुलाखत दिनांक : २१ ऑगस्ट २०१९ रोजी 

प्रकल्प तांत्रिक अधिकारी (Project Technical Officer) : ०४ जागा

शैक्षणिक पात्रता : संबधित शाखेतील पदवी 

वयाची अट : ३० वर्षे

प्रकल्प तांत्रिक सहाय्यक-अभियांत्रिकी सपोर्ट (Project Technical Assistant-Engineering Support) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ मेकॅनिकल अभियांत्रिकी मध्ये डिप्लोमा किंवा पदवी

वयाची अट : ३० वर्षे

प्रकल्प तांत्रिक सहाय्यक (Project Technical Assistant) : १५ जागा 

शैक्षणिक पात्रता : संबधित शाखेतील पदवी 

वयाची अट : ३० वर्षे

प्रकल्प तंत्रज्ञ-lll (Project Technician-lll) : ०९ जागा  

शैक्षणिक पात्रता : १२ वी उत्तीर्ण 

वयाची अट : ३० वर्षे

मुलाखत दिनांक : २२ ऑगस्ट २०१९ रोजी 

सुचना - वयाची अट : SC/ST/OBC/माजी सैनिक - आयसीएमआर नियमांनुसार सूट]

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : १७,०००/- रुपये ते ५१,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : Conference Hall of National Institute of Virology, 20-A, Dr. Ambedkar Road, Pune 411001.