संघ लोकसेवा [UPSC] आयोगामार्फत नागरी सेवा मुख्य परीक्षा पदांच्या ८९६ जागा

×

Error message

Notice: Undefined offset: 1 in counter_get_browser() (line 70 of /home/nokribaz/public_html/sites/all/modules/counter/counter.lib.inc).

संघ लोकसेवा [UPSC] आयोगामार्फत नागरी सेवा मुख्य परीक्षा पदांच्या ८९६ जागा

संघ लोकसेवा [Union Public Service Commission] आयोगामार्फत नागरी सेवा मुख्य परीक्षा पदांच्या ८९६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १६ ऑगस्ट २०१९ रोजी सायंकाळी ०६:०० वाजेपर्यंत आहे. अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

नागरी सेवा मुख्य परीक्षा २०१९ (Civil Services Main Examination 2019) : ८९६ जागा 

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी + पूर्व परीक्षा उत्तीर्ण 

वयाची अट : ०१ ऑगस्ट २०१९ रोजी २१ वर्षे ३२ वर्षे [अ.जा/अ.ज. - ०५ वर्षे सूट, इमाव - ०३ वर्षे सूट]

शुल्क : २००/- रुपये [अ.जा/अ.ज./अपंग/महिला -परीक्षा शुल्क नाही]

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत