राष्ट्रीय आरोग्य अभियान [NHM] जालना येथे विविध पदांच्या ६९ जागा

×

Error message

Notice: Undefined offset: 1 in counter_get_browser() (line 70 of /home/nokribaz/public_html/sites/all/modules/counter/counter.lib.inc).

राष्ट्रीय आरोग्य अभियान [NHM] जालना येथे विविध पदांच्या ६९ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission,Jalna] जालना येथे विविध पदांच्या ६९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०९ सप्टेंबर २०१९ रोजी दुपारी ०१:०० वाजेपर्यंत आहे. 

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

स्टाफ नर्स (Staff Nurse) : ३९ जागा

शैक्षणिक पात्रता : जी.एन.एम. किंवा बी.एस्सी पदवी पूर्ण अभ्यासक्रम नर्सिंग

लेखापाल (Accountants) : ०३ जागा

शैक्षणिक पात्रता : टॅलीसह मान्यताप्राप्त विद्यापीठातून बी.कॉम./ एम.कॉम. पदवी

फिजिशियन/ सल्लागार औषध (Physician/ Consultant Medicine) : ०३ जागा

शैक्षणिक पात्रता : एम.डी. (औषध) पदवी/ डी.एन.बी. पात्रता 

फिजिओथेरपिस्ट (Physiotherapist) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : फिजिओथेरपी मध्ये पदवी

प्रसूतिशास्त्रज्ञ आणि स्त्रीरोगतज्ज्ञ (Obstetricians and Gynaecologists) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : एम.डी./ एम.एस. स्त्रीरोगतज्ज्ञ पदवी/ डी.जी.ओ./ डी.एन.बी. पात्रता 

वैद्यकीय अधिकारी (Medical Officer-MBBS) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : एम.बी.बी.एस. पदवी    

स्टाफ नर्स एनएमएचपी मनोरुग्ण नर्स (Staff Nurse  NMHP Psychiatric Nurse) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : जी.एन.एम. किंवा बी.एस्सी पदवी पूर्ण अभ्यासक्रम नर्सिंग

रेडिओलॉजिस्ट (Radiologists) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : एम.डी. रेडिओलॉजी पदवी/ डी.एम.आर.डी. पात्रता 

वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : एम.सी.आय.एम. नोंदणीसह बी.ए.एम.एस. पदवी 

फार्मासिस्ट (Pharmacists) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : एम.एस.पी.सी सह बी.फार्म./ डी.फार्म. पदवी 

हृदयरोगतज्ज्ञ (Cardiologist) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : एम.डी./ डी.एम. कार्डिओलॉजी पदवी 

नेफरोलॉजिस्ट (Nephrologist) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : एम.डी./ डी.एम. नेफ्रॉलॉजी पदवी 

भूलतज्ज्ञ (Anesthetist) : ०६ जागा

शैक्षणिक पात्रता : एम.डी. भूलतज्ज्ञ पदवी/ डी.ए./ डी.एन.बी. पात्रता 

बालरोग तज्ञ (Pediatrician) : ०४ जागा

शैक्षणिक पात्रता : एम.डी. बालरोग पदवी/ डी.सी.एच./ डी.एन.बी. पात्रता 

योग आणि निसर्गोपचारज्ञ (Yoga & Naturotherapist) : ०१ जागा     

शैक्षणिक पात्रता : वैधानिक विद्यापीठातून योग आणि निसर्गोपचारज्ञ मध्ये डिप्लोमा 

वयाची अट : ३८ वर्षे [राखीव प्रवर्ग/NHM कर्मचारी - ०५ वर्षे सूट, निवृत्त कर्मचारी - ६५/७० वर्षे]

शुल्क : १५०/- रुपये [राखीव प्रवर्ग - १००/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : १७,०००/- रुपये ते १,२५,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : जालना (महाराष्ट्र)