महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड [MSEDCL] मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या १९५ जागा

×

Error message

Notice: Undefined offset: 1 in counter_get_browser() (line 70 of /home/nokribaz/public_html/sites/all/modules/counter/counter.lib.inc).

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड [MSEDCL] मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या १९५ जागा

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड [Maharashtra State Electricity Distribution Company Limited] मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या १९५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून कागदपत्रक छानणी दिनांक व वेळ ०९ सप्टेंबर २०१९ रोजी सकाळी १०:३० वाजता आहे

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

प्रशिक्षणार्थी (Apprentice) : १९५ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) किमान ६५% गुणांसह ITI (वीजतंत्री/तारतंत्री) (मागासवर्गीय: ०५% गुण सूट)

वयाची अट : १६ वर्षे ते ३० वर्षे [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही