बॉम्बे उच्च न्यायालय [Bombay High Court] मध्ये विविध पदांच्या १६५ जागा

×

Error message

Notice: Undefined offset: 1 in counter_get_browser() (line 70 of /home/nokribaz/public_html/sites/all/modules/counter/counter.lib.inc).

बॉम्बे उच्च न्यायालय [Bombay High Court] मध्ये विविध पदांच्या १६५ जागा

बॉम्बे उच्च न्यायालय [Bombay High Court] मध्ये विविध पदांच्या १६५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २१ ऑक्टोबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

वरिष्ठ यंत्रणा अधिकारी (Senior System Officer) : ३८ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) बी.ई./ बी.टेक. (कॉम्पुटर सायन्स/ इलेक्ट्रॉनिक/ आय.टी.)/ एम.सी.ए. ०२) नेटवर्क प्रमाणपत्र/ MCSE/ RHCE/ RHEL ०३) संबधित क्षेत्रातील कामाचा किमान ०५ वर्षाचा अनुभव.  

यंत्रणा अधिकारी (System Officer) : १२७ जागा  

शैक्षणिक पात्रता : ०१) बी.ई./ बी.टेक. (कॉम्पुटर सायन्स/ इलेक्ट्रॉनिक/ आय.टी.)/ एम.सी.ए. ०२) नेटवर्क प्रमाणपत्र/ MCSE/ RHCE/ RHEL ०३) संबधित क्षेत्रातील कामाचा किमान ०१ वर्षाचा अनुभव.  

वयाची अट : १८ वर्षे ते ३८ वर्षे [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही