रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड [RCIL] मध्ये विविध पदांच्या ५३ जागा

×

Error message

Notice: Undefined offset: 1 in counter_get_browser() (line 70 of /home/nokribaz/public_html/sites/all/modules/counter/counter.lib.inc).

रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड [RCIL] मध्ये विविध पदांच्या ५३ जागा

 

रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड [Rail Tel Corporation of India Limited] मध्ये पदवीधर अभियंता आणि तंत्रज्ञ पदांच्या ५३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २५ ऑक्टोबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पदवीधर अभियंता (Graduate Engineers) : २७ जागा

तंत्रज्ञ (Technician - Diploma Engineers) : २६ जागा

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त (AICTE) विद्यापीठातून / संस्थेतून संबंधित क्षेत्रातील अभियांत्रिकी पदवी / पदविका.

वयाची अट : ०१ सप्टेंबर २०१९ रोजी १८ वर्षे ते २७ वर्षे [SC/ST/OBC/PWD - शासकीय नियमानुसार सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : १२,०००/- रुपये ते १४,०००/- रुपये