भारतीय अन्न महामंडळ [FCI] मध्ये विविध पदांच्या ३३० जागा

×

Error message

Notice: Undefined offset: 1 in counter_get_browser() (line 70 of /home/nokribaz/public_html/sites/all/modules/counter/counter.lib.inc).

भारतीय अन्न महामंडळ [FCI] मध्ये विविध पदांच्या ३३० जागा

भारतीय अन्न महामंडळ [Food Corporation of India] मध्ये विविध पदांच्या ३३० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २७ ऑक्टोबर २०१९ आहे.

व्यवस्थापक (Manager) : ३३० जागा

  • जनरल (General) : २२ जागा 

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित शाखेतील पदवी किंवा समतुल्य 

  • भांडार (Depot) : ८७ जागा 

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित शाखेतील पदवी किंवा समतुल्य 

  • हालचाल (Movement) : ३२ जागा 

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित शाखेतील पदवी किंवा समतुल्य 

  • लेखापाल (Accounts) : १२१ जागा 

शैक्षणिक पात्रता : सहयोगी सदस्य, पदव्युत्तर पदवी आणि एम.बी.ए. पदवी 

  • तांत्रिक (Technical) : ५३ जागा 

शैक्षणिक पात्रता : कृषी विषयामध्ये बी.एस्सी. पदवी   

  • सिव्हिल अभियांत्रिकी (Civil Engineering) : ०७ जागा 

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून सिव्हिल अभियांत्रिकी पदवी किंवा समतुल्य 

  • इलेक्ट्रिकल मेकेनिकल अभियांत्रिकी (Electrical Mechanical Engineering) : ०५ जागा

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी किंवा यांत्रिकी अभियांत्रिकी पदवी किंवा समकक्ष

वयाची अट : २८ वर्षांपर्यंत

  • हिंदी (Hindi) : ०३ जागा           

शैक्षणिक पात्रता : संबंधित शाखेतील पदव्युत्तर पदवी

वयाची अट : ३५ वर्षांपर्यंत

सूचना वयाची अट : ०१ ऑगस्ट २०१९ रोजी [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट, PWD - १० वर्षे सूट]

शुल्क : ८००/- रुपये [SC/ST/PWD/महिला : शुल्क नाही]

वेतनश्रेणी (Pay Scale) : ४०,०००/- रुपये ते १,४०,०००/- रुपये

ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २७ ऑक्टोबर २०१९