सर्व प्रकारचे शुल्क भरणा हे फक्त आणि फक्त "शुल्क भरणा नोंदणी" या टॅब मध्ये अपलोड करण्यात यावेत, आणि एकदा अपलोड केल्यानंतर आपली सेवा सुरु करण्यात येईल. कृपया व्हाटसअप वर किंवा इतर जागेवर पोस्ट करू नये. आपली सेवा सेवा सुरु करण्याचा कालावधी हा सकाळी १०.०० ते संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत आज केलेल्या सर्व शुल्क अदा दुसर्या दिवशी प्रोसेस होतील. आणि शनिवारी झालेल्या सर्व शुल्क भरणा हे सोमवारी करण्यात येतील.